राजकारण नरेंद्र मोदी जात

नरेंद्र मोदी यांची जात कोणती?

3 उत्तरे
3 answers

नरेंद्र मोदी यांची जात कोणती?

4
पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या मोध घांची ह्या जातीचे आहेत. जे आपल्या तेली समाज सारखीच जात आहे. मोध म्हणजे गुजरात मधील मोधेरा शहर जिकडे त्यांची मूळ जात आहे.
२००२ पर्यंत ही जात उच्च जात म्हणून गृहीत धरलेली परंतु आता ही जात इतर मागास वर्गीय (OBC) ह्या गटात पडते.
उत्तर लिहिले · 9/2/2018
कर्म · 16275
2
पंत प्रधान यांची जात कोणती म्हणुन मागे एकदा माझ्या वाचणात आले ?
भरपूर सर्च केल्यानंतर कळाले कि , तेली जात आहे पंतप्रधान नरेन्द्र मोदींची ......
उत्तर लिहिले · 9/2/2018
कर्म · 2345
0

नरेंद्र मोदी हे तेली जातीचे आहेत, जी गुजरातमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) म्हणून वर्गीकृत आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

माझ्या आजोबांच्या 1918शाळेच्या दाखल्यावर माझी खारवी जात नमूद आहे पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतः च्या दाखल्यावर हिंदू- खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या व मुलांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी आजोबांचा दाखला चालेल का?
मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे?
अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
सोलापूरमध्ये उकेडे जाधव नावाचे मराठा लोक राहतात का?
उकेडे जाधव आडनाव असलेले मराठा आहेत का?