2 उत्तरे
2
answers
मला तीन अक्षरी दुधाचे नाव हवे आहे, नवीन ब्रँडसाठी?
5
Answer link
दुधाला संस्कृत भाषेत पय म्हणतात. कन्नड भाषेत(संस्कृत) खिरीला 'पायस' म्हणतात. तुम्ही पायस हे नांव ठेवू शकता.तसेच देवाला आपण 'पंचामृत' अभिषेक करतो. हे पण नाव छान आहे. तसेच
अमृत अमृत कुंभ अभिषेक अशी पण नावे छान आहेत
अमृत अमृत कुंभ अभिषेक अशी पण नावे छान आहेत
0
Answer link
तुमच्या नवीन ब्रँडसाठी तीन अक्षरी दुधाचे काही नावे:
- अमृत
- शक्ती
- आरोग्य
- ताजे
- गोड
तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नावांमध्ये बदल करू शकता.