Topic icon

ब्रँडची नावे

5
दुधाला संस्कृत भाषेत पय म्हणतात. कन्नड भाषेत(संस्कृत) खिरीला 'पायस' म्हणतात. तुम्ही पायस हे नांव ठेवू शकता.तसेच देवाला आपण 'पंचामृत' अभिषेक करतो. हे पण नाव छान आहे. तसेच
अमृत    अमृत कुंभ  अभिषेक अशी पण नावे छान आहेत
उत्तर लिहिले · 7/2/2018
कर्म · 7355