दिनदर्शिका उत्सव कार्यक्रम

रौप्य महोत्सव किती वर्षांनी येतो?

2 उत्तरे
2 answers

रौप्य महोत्सव किती वर्षांनी येतो?

15
रौप्य महोत्सव हे २५ वर्ष झाले की साजरे करतात...
अजुन काही थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती खाली वाचा...

लक्षात असू द्या 

1. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष 

2. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष 

3. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष 

4. अमृत महोत्सव (Platinum jubilee) = ७५ वर्ष 

5. शताब्दी महोत्सव (Centenarian Jubilee) = १०० वर्ष  

उत्तर लिहिले · 3/2/2018
कर्म · 458580
0

रौप्य महोत्सव 25 वर्षांनी येतो.

रौप्य महोत्सवाला Silver Jubilee असेही म्हणतात.

उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली असेल, तर 2023 मध्ये त्या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा केला जाईल.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2840

Related Questions

देवीचे आगमन कोणत्या तिथीला होते?
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?
वनातील महान उत्सव कोणता?
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
पितृदिन म्हणजे काय?
जागतिक ग्राहक दिन कधी असतो?
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?