2 उत्तरे
2
answers
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय?
1
Answer link
साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने.
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.
साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे

0
Answer link
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते.
ते एक शिक्षक, लेखक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते.