4 उत्तरे
4 answers

आजच्या युगात संगणकाचे महत्त्व काय आहे?

6
संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .
१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .
२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .
३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .
४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .

थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .
1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .
३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .
४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो .
5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन , अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .
६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .
७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .
८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .....
उत्तर लिहिले · 29/1/2018
कर्म · 2570
3
दोस्त,
आजच्या युगात संगणकाचे अनन्य साधारण महत्व दिले जाते.
तर सर्वात आधी जाणून घ्या...

संगणक म्हणजे काय ?

संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .

१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .

२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .

३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .

४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .

थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच संग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .

1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे.

२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .

३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .

४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो .

5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट,हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन , अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .

६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .

७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .

८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .

९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .

आणि ईतर बरंच काही संगणकाच्या माध्यमातून करता येईल.

धन्यवाद 💐
उत्तर लिहिले · 29/1/2018
कर्म · 28530
0

आजच्या युगात संगणकाचे महत्व अनमोल आहे. संगणकाने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. खाली काही महत्वाचे मुद्दे दिले आहेत:

1. शिक्षण:
  • ऑनलाईन शिक्षण: संगणकामुळे विद्यार्थी घरबसल्या जगातील कोणत्याही शिक्षकाकडून शिक्षण घेऊ शकतात.
  • संशोधन: विद्यार्थी विविध विषयांवर संशोधन करू शकतात.
  • शैक्षणिक सॉफ्टवेअर: शिक्षणासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्यामुळे शिक्षण सोपे आणि मनोरंजक होते.
2. व्यवसाय:
  • उत्पादन: संगणकाच्या मदतीने कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया अधिक जलद आणि कार्यक्षम झाली आहे.
  • विपणन: कंपन्या आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग ऑनलाइन करू शकतात.
  • व्यवस्थापन: व्यवसायातील डेटा आणि माहितीचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे.
3. आरोग्यसेवा:
  • निदान: संगणकाच्या साहाय्याने रोगांचे निदान अचूकपणे करता येते.
  • उपचार: आधुनिक वैद्यकीय उपकरणे संगणकावर आधारित आहेत.
  • व्यवस्थापन: रुग्णालयातील नोंदी आणि व्यवस्थापन संगणकाने सोपे केले आहे.
4. मनोरंजन:
  • चित्रपट आणि संगीत: संगणकावर चित्रपट पाहणे आणि संगीत ऐकणे शक्य झाले आहे.
  • खेळ: विविध प्रकारचे व्हिडिओ गेम्स संगणकावर खेळता येतात.
  • सोशल मीडिया: फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकांमध्ये संवाद वाढला आहे.
5. संवाद:
  • ईमेल: जगभरात कोणालाही ईमेल पाठवणे शक्य झाले आहे.
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग: दूर असलेल्या व्यक्तींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे शक्य आहे.

थोडक्यात, संगणक आजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

standard dictionary.com ची संरचना काय आहे?
𝑨𝒑𝒌𝒔𝒉𝒂𝒓𝒂𝒏 𝒎𝒂𝒏𝒋𝒆 𝒌𝒚?
मला कोडींग कोर्स शिकण्यासाठी सेकंड हॅन्ड लॅपटॉप हवा आहे. तर कोणता लॅपटॉप कोडींगसाठी चांगला राहील? कृपया सविस्तर माहिती द्या. कोणाला विकायचा असेल तरी चालेल.
एमसी म्हणजे काय?
पशुसंवर्धन व्यवसायात संगणकाचा उपयोग सांगा आणि संगणकाच्या साधनांविषयी माहिती लिहा.
संगणका विषयी माहिती द्या?
समान भागातील माहितीचे विभाजन करण्याची प्रक्रिया काय आहे?