शब्दाचा अर्थ
संस्कृती
नावे
मला माझ्या नावाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. माझं नाव जिग्नेश आहे. (मी जेव्हा कोणाला माझं नाव सांगितले की त्यांना वाटतं की मी गुजराती आहे, पण मी मराठी आहे.) पण माझा प्रश्न आहे की जिग्नेश नावाचा नेमका अर्थ काय आहे? मला माझ्या नावाचा राग नाही, फक्त अर्थ जाणून घ्यायचा आहे.
5 उत्तरे
5
answers

10
Answer link
एवढं विचार करायची गरज नाही आहे.
तुमचं नाव हे मूळ रुपात गुजराती मधीलच आहे, पण आता नावांचा ही विस्तार होत आहे, त्या मुळे या बद्दल जास्त विचार करू नका.
तुमचं नावाचं अर्थ - जिग्नेश = जिज्ञासा, म्हणजेच बौद्धिक कुतूहल, संशोधन करण्यासाठी उत्सुकता
अर्थ ही उत्तम आहेच.

Jignesh नावाचा अर्थः अस्थिर, स्वैच्छिक, लक्षपूर्वक, गंभीर, उदार
असा होतो,परंतु गुजरात राजकारणात जिग्नेश चा उल्लेख अनेक वेळा केला जात होता म्हणून काही व्यक्ती तुम्हाला 'गुजराती 'समजत असतील.

0
Answer link
`
`
तुमच्या प्रश्नाचं उत्तर खालीलप्रमाणे:
जिग्नेश नावाचा अर्थ:
‘जिग्नेश’ हे नाव भारतीय वंशाचे आहे. नावाचा अर्थ "जिज्ञासू" किंवा "शिकण्याची इच्छा असणारा" असा होतो. हे नाव व्यक्तित्वात ज्ञान आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड दर्शवते.
तुम्ही मराठी असूनही तुम्हाला तुमच्या नावावरून गुजराती समजले जाते, कारण हे नाव गुजरातमध्ये जास्त प्रमाणात आढळते. नावाचा अर्थ चांगला आहे आणि तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.