शब्दाचा अर्थ संस्कृती नावांचा अर्थ

साक्षी या गोड नावाचा अर्थ काय होतो?

2 उत्तरे
2 answers

साक्षी या गोड नावाचा अर्थ काय होतो?

7
साक्षी हा स्त्रीवाचक शब्द हल्ली फार वापरात येत आहे. बहुसंख्य भारतीय नावे 'स' हे आद्याक्षर वापरून तयार होणारी असतात. कदाचित सकारात्मक नावे 'स' पासून सुरु होतात. त्यापैकी साक्षी हा गोड शब्द आहे. परमेश्वर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असतो असे आपले धर्मग्रंथ सांगतात. आपण नेहमी म्हणतो, 'सर्वसाक्षी परमेश्वर आहे'. तोच हा सर्व साक्षी! साक्षी हे देवीचे (जगदंबेचे) नाव आहे.
उत्तर लिहिले · 17/1/2018
कर्म · 7355
0

साक्षी या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • पुरावा: साक्षी म्हणजे पुरावा किंवा साक्ष.
  • प्रत्यक्षदर्शी: साक्षी म्हणजे एखादी घटना प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती.
  • जबाबदार: साक्षी म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असणारी व्यक्ती.

साक्षी हे एक सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

नुर्वी ह्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
समीक्षा नावाचा अर्थ काय आहे?
रेवती नावाचा अर्थ काय होतो?
देवर्ष नावाचा अर्थ काय?
वृषिता नावाचा अर्थ काय?
प्राक्षी नावाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे?
कार्तिक या नावाचा अर्थ काय आहे?