छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगलं पुस्तक कोणतं आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगलं पुस्तक कोणतं आहे?
राजांचा इतिहास तर लहान पणापासुनच माहीत होता, पण संपुर्ण शिव चरित्र श्रीमान योगी मध्ये वाचायला मिळाले. त्यामुळे महाराजांच्या बद्दल अधिक माहीती मिळाली.
सर्व शिवभक्त आणि नविन तरुण पिढीने सुद्धा वाचलाच पाहिजे. खुप प्रेरणा मिळेल.
जय भवानी जय शिवाजी
उत्तर वाचल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत
https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing
1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम
छावा, श्रीमान योगी, बाजींद, मृत्युन्जय, शंभू राजे ही पुस्तके कोणाला PDF मध्ये हवी असल्यास खालील लिंक वरून डाउनलोड करा किंवा ऑनलाइन वाचा
http://www.alagg.co.in/books.html
शिवाजी महाराजांवर अनेक चांगली पुस्तके आहेत, त्यापैकी काही प्रमुख पुस्तके खालीलप्रमाणे:
1. श्रीमान योगी: रणजित देसाई यांनी लिहिलेली 'श्रीमान योगी' ही शिवाजी महाराजांवरील एक लोकप्रिय आणि महत्त्वाची कादंबरी आहे.
लेखक: रणजित देसाई
सारांश: या पुस्तकात शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत.
दुवा: बुकगंगा (BookGanga)
2. शिवाजी कोण होता?: गोविंद पानसरे यांचे हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते.
लेखक: गोविंद पानसरे
सारांश: हे पुस्तक महाराजांच्या कार्यावर आणि त्यांच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकते.
दुवा: ऍमेझॉन (Amazon)
3. छत्रपती शिवाजी महाराज: जयसिंगराव पवार यांचे हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे.
लेखक: जयसिंगराव पवार
सारांश: यात महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यू पर्यंतच्या महत्वाच्या घटनांचे वर्णन आहे.
दुवा: बुकगंगा (BookGanga)
4. राजा शिवछत्रपती: बाबासाहेब पुरंदरे यांचे हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या जीवनावरील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय पुस्तक आहे.
लेखक: बाबासाहेब पुरंदरे
सारांश: या पुस्तकात महाराजांच्या पराक्रमांची आणि युद्धांच्या रणनीतीची माहिती दिलेली आहे.
दुवा: बुकगंगा (BookGanga)
या पुस्तकांव्यतिरिक्त, तुम्हाला Shivaji the Great मराठा योद्धा यांसारखी अनेक पुस्तके ऑनलाइन मिळू शकतील.