3 उत्तरे
3
answers
भारताची पहिली अणुभट्टी कोठे सुरू झाली?
3
Answer link
भारतातील पहिली अणुभट्टी ही ४ ऑगस्ट १९५६ रोजी तुर्भे येथे सुरु झाली... तिचे नाव " अप्सरा " असे ठेवण्यात आले... त्यानंतर १९६० मध्ये " सारस " ,, आणि १९६१ मध्ये" झर्लिन " ,, " पौर्णिमा" अश्या अनुभट्टया विज पुरवठा करतात...
धन्यवाद...!
धन्यवाद...!
0
Answer link
भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे सुरू झाली.
ही अणुभट्टी 4 ऑगस्ट 1956 रोजी सुरू झाली.
अप्सरा ही भारतातील पहिली आणि आशियातील सर्वात जुन्या अणुभट्ट्यांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी: