2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        उद्या महाराष्ट्र बंद आहे का?
            4
        
        
            Answer link
        
        बऱ्याच संस्थांनी बंद ठेवण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे बहुतांशी सेवा बंद राहतील. परंतु शाळा आणि colleges बंद राहतीलच असे नाही, कारण ते बंद ठेवण्याच्या निर्णयाला कुठलाही पाठिंबा डिपार्टमेंटने दिलेला नाही. तरी शाळेत मुले पाठवण्याची पालकांची तयारी नसेल, तर मुले घरी राहू शकतात.
        
            0
        
        
            Answer link
        
        उद्या महाराष्ट्र बंद आहे की नाही याबद्दल मला सध्या निश्चित माहिती नाही. कृपया विश्वसनीय स्त्रोतांकडून (उदा. बातम्या, सरकारी घोषणा) माहिती तपासा.
मी तुम्हाला अचूक माहिती देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.