3 उत्तरे
3
answers
अद्वैत या नावाचा अर्थ काय होतो?
3
Answer link
अद्वैत म्हणजे ज्यांच्यात वेगळेपणा नाही असे. जे वेगळे नाही असे. खऱ्या भक्ताचे व परमेश्वराचे नाते अद्वैत असते. म्हणजे दोघेही एकमेकांपासून वेगळे नाहीत. शारीरिक दृष्ट्या ते वेगळे दिसले तरी अदृश्यपणे ते एकच आहेत. एकाला दुसऱ्याविना करमत नाही. असेच अद्वैत्व मानवात असेल तर भांडण, वैर, शत्रुत्व, लढाई, हिंसाचार अशा वाईट, गैर गोष्टींना थाराच मिळणार नाही आणि असे झाले तरच ज्या उद्देशाने परमात्म्याने माणसाला जन्माला घातले तो उद्देश सफल होईल.
0
Answer link
अद्वैत या नावाचा अर्थ:
- दोन नसलेले: 'अ' म्हणजे 'नाही' आणि 'द्वैत' म्हणजे 'दोन'. त्यामुळे अद्वैत म्हणजे 'दोन नाही' किंवा 'एकमेव'.
- अद्वितीय: ज्याच्यासारखे दुसरे काही नाही.
- एकरूपता: ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत, असा विचार.
अद्वैत हे भारतीय দর্শনে একটি महत्त्वाचे तत्त्व आहे.