शब्दाचा अर्थ मराठी <-> इंग्लिश पेट्रोलियम इंधन

पेट्रोलला मराठी/हिंदी मध्ये काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

पेट्रोलला मराठी/हिंदी मध्ये काय म्हणतात?

1
पेट्रोलला मराठीमध्ये शुद्ध खनिज तेल असं म्हणतात, तर हिंदीमध्ये 'शिलातेल' किंवा 'ध्रुवस्वर्ण' म्हणतात.
उत्तर लिहिले · 6/11/2020
कर्म · 30
0
ज्वलनशील तेल म्हणतात त्याला दुसरे नाव तर काहीच माहीत नाही.
उत्तर लिहिले · 17/12/2017
कर्म · 435
0

उत्तरासाठी, 'पेट्रोल'ला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये पेट्रोल (पेट्रोल) असेच म्हणतात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1780

Related Questions

डिझेलला हिंदीत काय म्हणतात?
पेट्रोल संपल्यावर काय होईल?
माझ्याकडे स्प्लेंडर गाडी आहे. समजा माझ्या गाडीला एवरेज ६० चे आहे, तर मला ३५० किलोमीटर अंतरावर जायला किती लिटर पेट्रोल टाकावे लागेल?
महाराष्ट्रामध्ये सर्व सीएनजी पंप सुरू होणार आहेत का?
खनिज इंधनातील पेट्रोल व कोळसा यात काय असते?
गॅस बुकिंग रद्द करता येते का?
डिझेल कार चांगली की पेट्रोल?