भूगोल रस्ता राष्ट्रीय महामार्ग

महाराष्ट्रामधून जाणारे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) किती आहेत?

4 उत्तरे
4 answers

महाराष्ट्रामधून जाणारे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) किती आहेत?

5
•• महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय
महामार्ग ••
NH३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-
नाशिक-धूळे मार्गे
(३९१ किमी)
NH४ - मुंबई ते चेन्नई, पुणे - सातारा -
कराड -
कोल्हापूर -बेळगाव मार्गे (३७५ किमी)
NH४ ब - न्हावाशेवा ते पळस्पे (२७
किमी) (राज्यातील
सर्वात कमी लांबीचा NH)
NH६ - धूळे ते कोलकाता, धूळे - अकोला -
बडनेरा -
नागपुर मार्गे (६८६ किमी)
(राज्यातील सर्वाधिक
लांबीचा NH)
NH७ - वाराणसी ते कन्याकुमारी,
बोरी-नागपुर-राम
टेक (२३२ किमी)
NH८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर - मनोर
मार्गे (१२८
किमी)
NH९ - पुणे ते विजयवाडा, इंदापूर-
सोलापुर मार्गे
(३३६ किमी)
NH१३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर
मार्गे (४३ किमी)
NH१६ - निज़ामाबाद ते जगदालापूर,
गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण
भागातून (४० किमी)
NH१७ - पनवेल ते मंगलोर, रायगड -
सावंतवाडी -
पणजी मार्गे (४८२ किमी)
NH५० - पुणे ते नाशिक,संगमनेर - सिर
मार्गे (१९२
किमी)
NH६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५
किमी)
NH२०४ - कोल्हापूर ते रत्नागिरी,
पाली - कोल्हापुर
- सांगली - सोलापुर - लातूर -वर्धा (९७४
किमी)
NH२११ - सोलापूर ते धुळे
NH२२२ - कल्याण ते निर्मल
उत्तर लिहिले · 15/12/2017
कर्म · 45560
4
महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग. हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे, जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात. काही रस्ते राष्ट्रीय महामार्गांना सुद्धा जोडले गेले आहेत व त्यामुळे ते इतर राज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात. महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी. इतकी आहे. प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्र. १, ३, ६, ९ आणि १० चा समावेश आहे.
उत्तर लिहिले · 15/12/2017
कर्म · 0
0

महाराष्ट्रामधून जाणारे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) ५० पेक्षा जास्त आहेत. ह्या महामार्गांची एकूण लांबी सुमारे १७,६६६ किलोमीटर आहे.

उदाहरणार्थ काही महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग:
  • राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH 48) : हा महामार्ग दिल्ली-मुंबई दरम्यान जातो.
  • राष्ट्रीय महामार्ग ५२ (NH 52) : हा महामार्ग संगरूर-अक्कलकोट दरम्यान जातो.
  • राष्ट्रीय महामार्ग ६५ (NH 65) : हा महामार्ग पुणे-हैद्राबाद दरम्यान जातो.

टीप: राष्ट्रीय महामार्गांची संख्या बदलू शकते, कारण भारत सरकार वेळोवेळी नवीन महामार्ग घोषित करते आणि काही महामार्गांचे मार्ग बदलले जातात.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते?
मंजूर झालेला 115 राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
प्र.२५. परभणी जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन मंजूर झालेले राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत?
महाराष्ट्रामधून किती नॅशनल हायवे जातात?