राष्ट्रीय महामार्ग
9
Answer link
*🤔राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात? जाणून घ्या…*
💁♂भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना १९८८ साली करण्यात आली. देशातील राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम हे प्राधिकरण करतं.
👀भारतात आजवर ५,४७२,१४४ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये ९७,९११ किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.
🔍गुगल मॅप्स वापरताना आपल्याला अनेकदा AH, NH आणि SH यांसारखी सांकेतिक चिन्हे दिसतात. त्यापैकी National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग होय आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.
🤨उत्तर-दक्षिण (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ४००० किमी! पूर्व पश्चिम (पोरबंदर ते सिलचर) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ३३०० किमी!
👉सुवर्ण चौकौन मार्ग (The Golden Quadrilateral -GQ) जो दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर आहे ५८४६ किमी!
*🧐राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?*
सर्व उत्तर-दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.
*👉उदा, NH 8: दिल्ली ते मुंबई.*
आणि सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो.
*👉उदा: NH 13: तवांग ते आसाम*
सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.
💁जसजसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पूर्व भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.
*👉उदा. म्हणजे, समजा NH 4 हा पूर्व भारतामध्ये आहे, तर NH 34 हा पश्चिम भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते सम संख्या असल्यामुळे उत्तर-दक्षिण जाणारे असणार.*
💁♂त्याचप्रकारे जसजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.
*👉उदा. म्हणजे – समजा NH 7 हा उत्तर भारतामध्ये आहे , तर NH 83 हा दक्षिण भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते विषम संख्या असल्यामुळे पूर्व-पश्चिम जाणारे असणार.*
👉तीन आकडी क्रमांक असणारे महामार्ग मुख्य महामार्गाचे उपमार्ग असतात.
*▪उदा.* १४४, २४४, ३४४ हे महामार्ग NH 44 चे उपमार्ग आहेत. या उपमार्गांना देण्यात आलेल्या क्रमांकामध्ये जर पहिला क्रमांक हा विषम असेल तर समजावं की तो रस्ता पूर्व-पश्चिम दिशेला स्थित आहे. जर पहिला क्रमांक हा सम संख्या असेल तर समजावं की रस्ता उत्तर-दक्षिण दिशेला स्थित आहे.
A,B,C,D हे तीन आकडी क्रमांक असणाऱ्या उप महामार्गांच्या नावाशी जोडले जातात. ज्यावरून उपमहामार्गांच्या भागांचे संकेत मिळतात. उदा. 966-A, 527-B

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🛣 महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग 🛣
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.
🚍 मुंबई 〰 आग्रा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.
🚍 मुंबई 〰 चेन्नई.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.
🚍 न्हावासेवा 〰 पळस्पे.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.
🚍 धुळे 〰 कोलकत्ता.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.
🚍 वाराणसी 〰 कन्याकुमारी.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.
🚍 मुंबई 〰 दिल्ली .
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.
🚍 पुणे 〰 विजयवाडा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.
🚍 सोलापूर 〰चित्रदुर्ग.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.
🚍 निझामाबाद〰 जगदाळपूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.
🚍 पणवेल 〰 मंगळूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.
🚍 पुणे 〰 नाशिक .
@

0
Answer link
भारतातील मंजूर झालेला नवीन 115 राष्ट्रीय महामार्ग NH-115 हा खालीलप्रमाणे आहे:
- NH-115: हा महामार्ग पश्चिम बंगालमध्ये आहे. तो चांदपारा (Chandpara) ते बनगाव (Bangaon) या शहरांना जोडतो.
या महामार्गामुळे वाहतूक सुधारण्यास आणि कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल.
0
Answer link
उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे:
- NH-52: हा राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद शहरातून जातो. (National Highway 52)
- NH-65: हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागातून जातो. हा महामार्ग पुणे-हैदराबाद या दोन मोठ्या शहरांना जोडतो. (National Highway 65)
- नवीन राष्ट्रीय महामार्ग (Proposed): केंद्र सरकारने काही नवीन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली आहे, जे उस्मानाबाद जिल्ह्यातून जातील. यामुळे जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि विकास होईल.
टीप: नवीन महामार्गांविषयीची अधिकृत माहिती आणि अधिसूचनांसाठी कृपया सरकारी वेबसाइट्स आणि अधिकृत बातम्यांचे स्रोत तपासा.
5
Answer link
•• महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय
महामार्ग ••
NH३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-
नाशिक-धूळे मार्गे
(३९१ किमी)
NH४ - मुंबई ते चेन्नई, पुणे - सातारा -
कराड -
कोल्हापूर -बेळगाव मार्गे (३७५ किमी)
NH४ ब - न्हावाशेवा ते पळस्पे (२७
किमी) (राज्यातील
सर्वात कमी लांबीचा NH)
NH६ - धूळे ते कोलकाता, धूळे - अकोला -
बडनेरा -
नागपुर मार्गे (६८६ किमी)
(राज्यातील सर्वाधिक
लांबीचा NH)
NH७ - वाराणसी ते कन्याकुमारी,
बोरी-नागपुर-राम
टेक (२३२ किमी)
NH८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर - मनोर
मार्गे (१२८
किमी)
NH९ - पुणे ते विजयवाडा, इंदापूर-
सोलापुर मार्गे
(३३६ किमी)
NH१३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर
मार्गे (४३ किमी)
NH१६ - निज़ामाबाद ते जगदालापूर,
गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण
भागातून (४० किमी)
NH१७ - पनवेल ते मंगलोर, रायगड -
सावंतवाडी -
पणजी मार्गे (४८२ किमी)
NH५० - पुणे ते नाशिक,संगमनेर - सिर
मार्गे (१९२
किमी)
NH६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५
किमी)
NH२०४ - कोल्हापूर ते रत्नागिरी,
पाली - कोल्हापुर
- सांगली - सोलापुर - लातूर -वर्धा (९७४
किमी)
NH२११ - सोलापूर ते धुळे
NH२२२ - कल्याण ते निर्मल
महामार्ग ••
NH३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-
नाशिक-धूळे मार्गे
(३९१ किमी)
NH४ - मुंबई ते चेन्नई, पुणे - सातारा -
कराड -
कोल्हापूर -बेळगाव मार्गे (३७५ किमी)
NH४ ब - न्हावाशेवा ते पळस्पे (२७
किमी) (राज्यातील
सर्वात कमी लांबीचा NH)
NH६ - धूळे ते कोलकाता, धूळे - अकोला -
बडनेरा -
नागपुर मार्गे (६८६ किमी)
(राज्यातील सर्वाधिक
लांबीचा NH)
NH७ - वाराणसी ते कन्याकुमारी,
बोरी-नागपुर-राम
टेक (२३२ किमी)
NH८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर - मनोर
मार्गे (१२८
किमी)
NH९ - पुणे ते विजयवाडा, इंदापूर-
सोलापुर मार्गे
(३३६ किमी)
NH१३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर
मार्गे (४३ किमी)
NH१६ - निज़ामाबाद ते जगदालापूर,
गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण
भागातून (४० किमी)
NH१७ - पनवेल ते मंगलोर, रायगड -
सावंतवाडी -
पणजी मार्गे (४८२ किमी)
NH५० - पुणे ते नाशिक,संगमनेर - सिर
मार्गे (१९२
किमी)
NH६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५
किमी)
NH२०४ - कोल्हापूर ते रत्नागिरी,
पाली - कोल्हापुर
- सांगली - सोलापुर - लातूर -वर्धा (९७४
किमी)
NH२११ - सोलापूर ते धुळे
NH२२२ - कल्याण ते निर्मल
8
Answer link
महाराष्ट्रातून एकूण १० नॅशनल highways जातात.
नॅशनल highway - ३
नॅशनल highway - ४
नॅशनल highway - ६
नॅशनल highway - ८
नॅशनल highway - ९
नॅशनल highway - १३
नॅशनल highway - १७
नॅशनल highway - ५०
नॅशनल highway - २०४
नॅशनल highway - २११
नॅशनल highway - ३
नॅशनल highway - ४
नॅशनल highway - ६
नॅशनल highway - ८
नॅशनल highway - ९
नॅशनल highway - १३
नॅशनल highway - १७
नॅशनल highway - ५०
नॅशनल highway - २०४
नॅशनल highway - २११