गणित कोडे वेळ आणि वेग

सुहास स्टेशनवर आला, तेव्हा त्याला राणी म्हणाली, 'तू 15 मिनिटे उशिरा आला आहेस. आता पुढील बस संध्याकाळी 5:15 वाजता आहे.' जर बसेस दर 15 मिनिटांनी सुटत असतील, तर सुहास स्टेशनवर किती वाजता आला होता?

3 उत्तरे
3 answers

सुहास स्टेशनवर आला, तेव्हा त्याला राणी म्हणाली, 'तू 15 मिनिटे उशिरा आला आहेस. आता पुढील बस संध्याकाळी 5:15 वाजता आहे.' जर बसेस दर 15 मिनिटांनी सुटत असतील, तर सुहास स्टेशनवर किती वाजता आला होता?

8
Actually बस स्टेशन वर नाही तर डेपो मधे असते.😆
स्टेशन वर ट्रेन येते बस नाही
उत्तर लिहिले · 12/12/2017
कर्म · 160
8
"बस स्टेशन वर येत नाही"

हे जर उत्तर असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की किती तरी रेल्वे स्टेशन वरून बसेस सुटतात व बस स्टँड ला जातात. व स्टँड वरून परत स्टेशन वर जातात. ह्या बस च्या फेऱ्या किती ही असू शकतात, जस की दर १५ मिनिट नंतर.

प्रश्न चुकीचा आहे.
उत्तर लिहिले · 13/12/2017
कर्म · 85195
0

या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी, खालीलप्रमाणे विचार करूया:

  1. राणीने सुहासला सांगितले की तो १५ मिनिटे उशिरा आला आहे.
  2. पुढील बस संध्याकाळी ५:१५ वाजता आहे.
  3. बसेस दर १५ मिनिटांनी सुटतात.

याचा अर्थ, सुहास ज्या वेळेस स्टेशनवर पोहोचला, त्या वेळेनंतर १५ मिनिटांनी बस सुटणार होती. म्हणजेच, सुहास ५:०० वाजता स्टेशनवर पोहोचला. पण तो १५ मिनिटे उशिरा पोहोचला होता.

म्हणून, बसची वेळ: ५:०० - ०:१५ = ४:४५

म्हणजे सुहास स्टेशनवर ४:४५ वाजता पोहोचायला हवा होता, पण तो ५:०० वाजता पोहोचला.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 4820

Related Questions

एका व्यक्तीचा संथ पाण्यात 7.5 किमी प्रति तास अंतर चालतो. त्याला काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. तर प्रवाहाचा ताशी वेग किती होता?
एका विमानाने 903 वेगाने तीन तासात काही अंतर जाते, जर विमानाचा वेग 1.3 पट कमी केला, तर सुरुवातीचे अंतर जाण्यास विमानाला किती वेळ लागेल?