बँक इंटरनेट बँकिंग फोन आणि सिम अर्थ बँकिंग

बँक बॅलन्स पाहण्यासाठी रजिस्टर मोबाईलवर मिस कॉल देण्यासाठी सर्व बँकेचे मिस्ड कॉल सुविधा नंबर काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

बँक बॅलन्स पाहण्यासाठी रजिस्टर मोबाईलवर मिस कॉल देण्यासाठी सर्व बँकेचे मिस्ड कॉल सुविधा नंबर काय आहेत?

7
सर्व बँक नी ही सुविधा सुरु केली आहें. 
तुम्ही तुमच्या बॅक खात्याला रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल नंबर ने तुमच्या बँकच्या खाली दिल्या गेलेल्या मोबाइल नंबर वर कॉल करा. हां कॉल ऑटोमेटिक दोन रिंगा होऊन कट होईल आणि तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल. 
****अत्ता आपल्याला आपला बँक बॅलन्स पाहणयासाठी ATM मध्ये जावे लागणार नाही 
1. Axis Bank – *09225892258* 
2. Andhra Bank – *09223011300* 
3. Allahabad Bank – *09224150150* 
4. Bank of Baroda – *09223011311* 
5. Bhartiya Mahila Bank – *09212438888* 
6. Dhanlaxmi Bank – *08067747700* 
7. IDBI Bank – *09212993399* 
8. Kotak Mahindra Bank – *18002740110* 
9. Syndicate Bank – *09664552255* 
10. Punjab National Bank - *18001802222* 
11. ICICI Bank – *02230256767* 
12. HDFC Bank – *18002703333* 
13. Bank of India – *02233598548* 
14. Canara Bank – *09289292892* 
15. Central Bank of India – *09222250000* 
16. Karnataka Bank – *18004251445* 
17. Indian Bank – *09289592895* 
18. State Bank of India – 
Get the balance via IVR 
*1800112211 & 18004253800* 
19. Union Bank of India – *09223009292* 
20. UCO Bank - *09278792787* 
21. Vijaya Bank – *18002665555* 
22. Yes Bank – *09840909000* 
23. South Indian Bank- *0922300848* 
24. Bank of Maharashtra- *9222281818* 
@Oriental Bank of commerce@ 
08067205757 
उत्तर लिहिले · 30/11/2017
कर्म · 458560
0
तुमच्या मागणीनुसार, बँक बॅलन्स पाहण्यासाठी रजिस्टर मोबाईलवर मिस कॉल देण्यासाठी काही प्रमुख बँकांच्या मिस्ड कॉल सुविधा नंबरची यादी खालीलप्रमाणे आहे:
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI):

    बॅलन्स जाणून घेण्यासाठी: 9223766666

    मिनी स्टेटमेंटसाठी: 9223866666

    हेल्पलाइन: https://www.onlinesbi.sbi/documents/Customer_Care_Information.pdf

  • एचडीएफसी बँक (HDFC Bank):

    बॅलन्स जाणून घेण्यासाठी: 18002703333

    मिनी स्टेटमेंटसाठी: 18002703355

    हेल्पलाइन: https://www.hdfcbank.com/personal/need-help/phone-banking

  • आयसीआयसीआय बँक (ICICI Bank):

    बॅलन्स जाणून घेण्यासाठी: 9594612612

    मिनी स्टेटमेंटसाठी: 9594611411

    हेल्पलाइन: https://www.icicibank.com/customer-care

  • ॲक्सिस बँक (Axis Bank):

    बॅलन्स जाणून घेण्यासाठी: 18004195959

    मिनी स्टेटमेंटसाठी: 18004196969

    हेल्पलाइन: https://www.axisbank.com/support/phone-banking

  • बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda):

    बॅलन्स जाणून घेण्यासाठी: 8468001111

    मिनी स्टेटमेंटसाठी: 8468001122

    हेल्पलाइन: https://www.bankofbaroda.in/customer-care


टीप: काही बँकांचे नंबर बदलू शकतात, त्यामुळे कृपया आपल्या बँकेच्या वेबसाइटवर किंवा शाखेतून खात्री करून घ्यावी.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1080

Related Questions

गंगाजळी म्हणजे काय?
बँक ग्राहकांचा प्रतिनिधी किंवा हस्तक म्हणून करीत असलेली पाच कार्ये स्पष्ट करा?
चालू खाते आणि बचत खाते यात काय फरक आहे?
विशेष अंकेशन म्हणजे काय?
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शाखा विस्तार काय आहे?
बँका सामंजस्य निवेदन?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये काय आहेत?