कला
कॉम्पुटर कोर्स
शिकवणी
सूत्रसंचालन
सूत्रसंचालक होण्यासाठी काय काय करावे लागते? किंवा कोणते कोर्सेस करावे लागतात?
2 उत्तरे
2
answers
सूत्रसंचालक होण्यासाठी काय काय करावे लागते? किंवा कोणते कोर्सेस करावे लागतात?
4
Answer link
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ?
〰〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली
@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी
@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
https://youtu.be/dAUV5wofOpM
〰〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली
@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी
@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
https://youtu.be/dAUV5wofOpM
0
Answer link
सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि उपयुक्त कोर्सेसची माहिती खालीलप्रमाणे आहे:
आवश्यक कौशल्ये:
आवश्यक कौशल्ये:
- उत्कृष्ट संवाद कौशल्ये: स्पष्ट आणि प्रभावीपणे बोलण्याची क्षमता, योग्य शब्दांचा वापर आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
- भाषा प्रभुत्व: भाषेवर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. व्याकरण आणि उच्चार स्पष्ट असावेत.
- आत्मविश्वास: लोकांसमोर बोलताना आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.
- improvisational skills (तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता): कार्यक्रमादरम्यान काही अनपेक्षित घटना घडल्यास, त्यावर त्वरित आणि सहजपणे प्रतिक्रिया देण्याची क्षमता असावी.
- समजदारी आणि संवेदनशीलता: कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आणि श्रोत्यांच्या आवडीनुसार बोलण्याची समज असणे आवश्यक आहे.
- Public Speaking Courses (सार्वजनिक भाषण प्रशिक्षण): अनेक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म सार्वजनिक भाषण कौशल्ये सुधारण्यासाठी कोर्सेस देतात.
- Mass Communication and Journalism (जनसंवाद आणि पत्रकारिता): या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा केल्यास संवाद कौशल्ये, लेखन कौशल्ये आणि मीडियाची माहिती मिळते.
- Drama and Theatre Arts (नाट्यशास्त्र): नाट्यशास्त्र अभ्यासक्रमामुळे व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढतो.
- भाषा आणि साहित्य अभ्यास: मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत पदवी शिक्षण घेतल्यास भाषेवर प्रभुत्व मिळवता येते.
- भरपूर वाचन: विविध विषयांवर वाचन केल्याने ज्ञान वाढते, ज्यामुळे बोलताना विषयांची माहिती देता येते.
- सराव: आरशासमोर किंवा मित्रांसोबत बोलण्याचा सराव करा. आपले भाषण रेकॉर्ड करून ऐका आणि सुधारणा करा.
- कार्यक्रमांचे निरीक्षण: व्यावसायिक सूत्रसंचालक कसे बोलतात, त्यांची शैली काय आहे याचे निरीक्षण करा.
- संधी शोधा: लहान कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी शोधा, ज्यामुळे अनुभव मिळेल.
टीप: कोणformat कोर्स join करण्यापूर्वी, संस्थेची मान्यता आणि कोर्सची उपयुक्तता तपासून घ्या.