2 उत्तरे
2 answers

एकूण तालुके किती आहेत?

6
महाराष्ट्रातील एकूण 355 तालुके आहेत.परंतु पंचायत समित्या 351 आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तालुके महसुली विभागांनिहाय जाणून घ्या…


कोकण विभाग

    मुंबई शहर (जिल्ह्याचे मुख्यालय- जुने जकात गृह, फोर्ट)
    मुंबई उपनगर- कुर्ला, बोरिवली, अंधेरी (जिल्ह्याचे मुख्यालय- वांद्रे)
    ठाणे- ठाणे शहर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ (जिल्ह्याचे मुख्यालय- ठाणे)
    पालघर- वाडा, विक्रमगड, वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा,  (जिल्ह्याचे मुख्यालय- पालघर)
    रायगड-पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव,रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा (जिल्ह्याचेमुख्यालय- अलिबाग)
    रत्नागिरी- मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी (जिल्ह्याचे मुख्यालय- रत्नागिरी)
    सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग,मालवण,वेंगुर्ला, वैभववाडी (जिल्ह्याचे मुख्यालय- ओरोस)
पुणे विभाग

    पुणे-हवेली, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, ,दौंड, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे. (जिल्ह्याचे मुख्यालय- पुणे)
    सातारा-सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव,कोरेगांव, पाटण, जावळी, खंडाळा (जिल्ह्याचेमुख्यालय-सातारा)
    सांगली-कडेगाव, जत, मिरज, वाळवा, तासगाव, इस्लामपूर, शिराळा, खानापूर( विटा), पलुस, कवठेमहांकाळ, आटपाडी (जिल्ह्याचे मुख्यालय-सांगली)
    कोल्हापूर- आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी,शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले (जिल्ह्याचेमुख्यालय- कोल्हापूर)
    सोलापूर- अक्कलकोट, उत्तर सोलापूर,करमाळा,दक्षिण सोलापूर,पंढरपूर,बार्शी, मंगळवेढा,माढा,,माळशिरस,मोहोळ,सांगोला (जिल्ह्याचे मुख्यालय- सोलापूर)
नाशिक विभाग

नाशिक-नाशिक, इगतपुरी , कळवण‎, चांदवड‎, त्र्यंबकेश्वर‎, दिंडोरी‎ ,देवळा‎, नांदगाव, निफाड, पेठ, मालेगाव, येवला, सटाणा‎, सिन्नर, सुरगाणा. (जिल्ह्याचे मुख्यालय- नाशिक)‎
अहमदनगर- नगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर. (जिल्ह्याचे मुख्यालय- अहमदनगर)
धुळे- धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा. (जिल्ह्याचे मुख्यालय- धुळे)
नंदुरबार- अक्कलकुवा, अक्राणी महाल, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा (जिल्ह्याचे मुख्यालय- नंदुरबार)
जळगाव- जळगाव, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ,मुक्ताईनगर,अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड (जिल्ह्याचे मुख्यालय- जळगाव)

    मराठवाडा विभाग

औरंगाबाद- खुलताबाद, औरंगाबाद, सोयगांव, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, वैजापूर (जिल्ह्याचे मुख्यालय- औरंगाबाद)
जालना- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा, जाफराबाद (जिल्ह्याचे मुख्यालय- जालना)
परभणी- परभणी, गंगाखेड,सोनपेठ,पाथरी, मानवत, सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर (जिल्ह्याचे मुख्यालय- परभणी)
हिंगोली-  हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगांव, कळमनुरी, वसमत (जिल्ह्याचे मुख्यालय- हिंगोली)
नांदेड- नांदेड, अर्धापूर,भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा,माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव, उमरी (जिल्ह्याचे मुख्यालय- नांदेड)
बीड- बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैजनाथ, केज,आष्टी,गेवराई माजलगाव,पाटोदा,शिरूर, वडवणी. (जिल्ह्याचे मुख्यालय- बीड)
लातूर- लातूर, उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर (अनंतपाळ),औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर. (जिल्ह्याचे मुख्यालय- लातूर)
उस्मानाबाद- उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा (जिल्ह्याचे मुख्यालय- उस्मानाबाद)

अमरावती विभाग

बुलडाणा- बुलडाणा, खामगांव, चिखली, संग्रामपूर,सिंदखेडराजा, देउळगांव, राजा, नांदुरा, मोताळा, मलकापूर, लोणार,  जळगाव-जामोद, शेगांव  (जिल्ह्याचे मुख्यालय- बुलडाणा)
अकोला-अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर,बार्शीटाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर  (जिल्ह्याचे मुख्यालय- अकोला)
वाशिम-कारंजा,  मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम तालुका, मानोरा  (जिल्ह्याचे मुख्यालय- वाशिम)
यवतमाळ-उमरखेड, झरी,जामणी, घाटंजी, आर्णी, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ,महागांव, मारेगांव, राळेगांव.  (जिल्ह्याचे मुख्यालय- यवतमाळ)
अमरावती-चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती, तिवसा, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, मोर्शी, वरुड (जिल्ह्याचे मुख्यालय अमरावती)

  नागपूरविभाग

नागपूर-नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा  मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही (जिल्ह्याचेमुख्यालय-नागपूर)
चंद्रपूर-चंद्रपूर,
उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 123540
0

महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके आहेत.

(संदर्भ: महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन )

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5280

Related Questions

रशियामधील अंतर्गत या दहावीची कारणे थोडक्यात लिहा?
भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?