मराठा जात व कुळे समाज जात

मराठा समाज कोणत्या जातीचा आहे?

2 उत्तरे
2 answers

मराठा समाज कोणत्या जातीचा आहे?

14
मराठा ही महाराष्ट्रातील एक उच्चवर्णीय व क्षत्रिय जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत – कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी. . शहाण्णव कुळी, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा हे या जातीचे उपप्रकार आहेत. 
मराठा समाजास खुल्या प्रवर्गात(ओपन कास्ट) मध्ये समावेश केला जातो...
उत्तर लिहिले · 6/12/2017
कर्म · 458580
0

मराठा समाज हा महाराष्ट्र राज्यातील एक क्षत्रिय समूह आहे.

इतिहास: मराठा समाजाचा इतिहास शूरवीर योद्ध्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि आपल्या पराक्रमाने मराठा समाजाला ओळख दिली.

जात: मराठा समाज अनेक उपजातींमध्ये विभागलेला आहे, परंतु 'मराठा' ही एक स्वतंत्र जात म्हणून ओळखली जाते.

सामाजिक स्थान: मराठा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5240

Related Questions

माझ्या आजोबांच्या 1918शाळेच्या दाखल्यावर माझी खारवी जात नमूद आहे पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतः च्या दाखल्यावर हिंदू- खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या व मुलांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी आजोबांचा दाखला चालेल का?
मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे?
अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
सोलापूरमध्ये उकेडे जाधव नावाचे मराठा लोक राहतात का?
उकेडे जाधव आडनाव असलेले मराठा आहेत का?