2 उत्तरे
2
answers
गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय?
5
Answer link
गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय ?
जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.
7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. उदाहरणार्थ गणपत नांवाच्या शेतकर्याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नावाच्या शेतकर्यास रजिष्टर खरेदीखताने विकली. रजिष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार गोविंद हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/12 वर गणपतचेच नांव असू शकते. बर्याचवेळा खरेदी विक्रीनंतर 3 – 4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी हक्क 3 – 4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही!!!

7/12 उतारा हा प्रत्येक शेतकर्याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो. सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात.

0
Answer link
गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय:
सातबारा हा जमीन मालकीचा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज आहे. हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे तयार केला जातो. याdocument मध्ये जमिनीचा मालक कोण आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, जमिनीवर काही कर्ज आहे का, आणि जमिनीवर कोणती पिके घेतली जातात याची माहिती दिलेली असते.
सातबारा उताऱ्यामध्ये खालील माहिती असते:
- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव
- Land survey number (भूमापन क्रमांक)
- जमिनीचे क्षेत्र (Area)
- जमिनीचा प्रकार (Land type) (उदाहरणार्थ, बागायती, जिरायती किंवा पडीक जमीन)
- जमिनीचे मालक/holdersचे नाव
- Landlord वर असलेले कर्ज आणि इतर भार
- शेतीसाठी वापरलेली पिके
- पाणीपुरवठ्याची साधने
सातबारा उतारा हा जमीन खरेदी-विक्री, जमिनीवर कर्ज घेणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे अशा अनेक कामांसाठी आवश्यक असतो.
हे पण लक्षात ठेवा: सातबारा उतारा ऑनलाइन (online) देखील उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही डिजिटल सातबारा पाहू शकता.
टीप: कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी सातबारा उतारा काळजीपूर्वक तपासावा.