4 उत्तरे
4 answers

I heat you म्हणजे काय?

3
"आय हेट यू " या वाक्याचा अर्थ असा होय...
मी तुझा द्वेष करतो/करते...

द्वेष- राग, मत्सर, चीड़, नफरत
उत्तर लिहिले · 13/11/2017
कर्म · 458580
1
Heat म्हणजे गरम...Hate म्हणजे द्वेष
I hate you  म्हणजे मी द्वेष करतो
उत्तर लिहिले · 15/11/2017
कर्म · 21970
0

"I heat you" ह्या वाक्याचा शब्दशः अर्थ "मी तुला उष्णता देतो" असा होतो.

पण इंग्रजीमध्ये 'I hate you' (आय हेट यू) असं वाक्य असतं, ज्याचा अर्थ "मी तुझा तिरस्कार करतो/करते" असा होतो.

त्यामुळे, 'I heat you' ऐवजी 'I hate you' असं म्हणायचं आहे का, हे तुम्ही तपासा.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2300

Related Questions

व्हॉट्सॲप पॅटर्न विसरलो तर त्याला कसे उघडावे?
ॲप पासवर्ड विसरून गेलो तर त्याला कसे ओपन करावे?
उत्तम संगणक कोर्स कोणता?
पुण्यात AI कोर्स कुठे उपलब्ध आहेत?
व्हॉट्सॲप स्टेटस निवडलेल्या लोकांना दिसायला पाहिजे असे सेटिंग कसे करावे?
व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो कोणी कॉपी करू नये म्हणून सेटिंग कोणती आहे?
सीखो ॲप विषयी माहिती हवी आहे?