शिवाजी महाराज ऐतिहासिक व्यक्ती इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती ?

मुलगे

छत्रपती संभाजी भोसले

छत्रपती राजारामराजे भोसले

मुली

अंबिकाबाई महाडीक

कमळाबाई (सकवारबाईची कन्या)

दीपाबाई

राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)

राणूबाई पाटकर

सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)

1 उत्तर
1 answers

शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती ?

0
या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी सौ. निशा मते गारकर यांनी दिले आहे, प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंक पहा,
शिवाजी महाराजांना किती मुले होती?
उत्तर लिहिले · 29/10/2017
कर्म · 210095

Related Questions

सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धा नंतर माघार घेतली नसती तर काय झाले असते?
सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर काय झाले असते?
भारतातील ऐतिहासिक क्रांती व त्यांचे जनक?
शिवाजी महाराज यांच्यावर पहिला ग्रंथ कोणत्या युरोपियन व्यक्तीने लिहिला?
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले ग्रंथ कोणी लिहिले?
संभाजी महाराज जन्म?
इ.स. 1750 ते 1850 या काळातील इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीची वाटचाल?