4 उत्तरे
4
answers
गर्भवती महिलेस मुलगा होण्याची लक्षणे काय?
10
Answer link
सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे मासिक पाळी चुकणे...
तुम्हाला शंका येत असेल तर pregnacy test घरच्याघरी करता येते.
मी हे फक्त गर्भधारणा झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी सांगत आहे.
'मुलगा किंवा मुलगी' भेद करू नये हा माझा तुम्हाला सल्ला आहे.
तुम्हाला शंका येत असेल तर pregnacy test घरच्याघरी करता येते.
मी हे फक्त गर्भधारणा झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी सांगत आहे.
'मुलगा किंवा मुलगी' भेद करू नये हा माझा तुम्हाला सल्ला आहे.
6
Answer link
विज्ञान सांगत मानवी शरीरात 24 लिंग गुणसुत्र असतात.
त्यातली 23 गुणसूत्र स्त्री शरीरात आणि पुरुष शरीरात एकसारखी असतात.
XX गुणसूत्र स्त्री शरीरात असते.
XY गुणसूत्र पुरुष शरीरात असतात.
XX एकत्र आले तर मुलगी जन्माला येते.
XY एकत्र आले तर मुलगा जन्माला येतो.
आता कोणती गुणसूत्र एकत्र आली त्यावर ते अवलंबून असतं.
आणि कोणती गुणसूत्र एकत्र येतील हे कोणीच सांगू शकत नाही.

0
Answer link
गर्भधारणेदरम्यान मुलगा होण्याची लक्षणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
- मॉर्निंग सिकनेस (Morning sickness) कमी होणे: काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्या महिलांना मुलगा होणार असतो, त्यांना गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होतो.
- हृदयाची गती: काहीजण मानतात की गर्भातील मुलाच्या हृदयाची गती १४० bpm पेक्षा कमी असल्यास तो मुलगा असतो.
- पोटात विशिष्ट आकार: पोटाचा आकार खाली असल्यास मुलगा होण्याची शक्यता असते.
- त्वचेत बदल: चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) आणि त्वचा तेलकट (oily) झाल्यास मुलगा होण्याची शक्यता असते.
- आहाराच्या सवयी: खारट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मुलगा होण्याची शक्यता असते.
परंतु, ही लक्षणे पूर्णपणे वैज्ञानिक नाहीत. मुलगा किंवा मुलगी होणे हे गुणसूत्रांवर (chromosomes) अवलंबून असते आणि त्याला निश्चितपणे सांगता येत नाही. अचूक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.