2 उत्तरे
2
answers
माझे कर्म कमी झाले आहेत. ३२०० कर्म होते. तेवढे पहा?
7
Answer link
तुम्ही ज्या अकाउंटवरून प्रश्न विचारला आहे हे तुमचे नवीन अकाउंट आहे, कारण त्यावर ना प्रश्न विचारलेले आहेत ना काही उत्तरे दिलेली आहेत. आणि उत्तरे दिल्याशिवाय कर्म वाढत नाहीत.
तुमच्या ज्या अकाउंटवर कर्म ३२०० आहेत त्या अकाउंटचा ई-मेल वापरून लॉगिन करा म्हणजे तुम्हाला तुमचे कर्म योग्य दिसतील.
उत्तर मध्ये एका अकाउंटचे कर्म दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची सोय नाही.
कृपया असे प्रश्न विचारण्याऐवजी support@uttar.co येथे ई-मेल करा.
0
Answer link
तुमचे कर्म कमी झाले आहेत का हे तपासण्यासाठी, कृपया खालील माहिती द्या:
- तुम्ही कोणते ॲप किंवा प्लॅटफॉर्म वापरत आहात? (उदाहरणार्थ: PhonePe, Google Pay, Amazon Pay, इ.)
- तुमचा आयडी काय आहे? (उदाहरणार्थ: युजर आयडी, खाते क्रमांक, इत्यादी)
ही माहिती दिल्यानंतर, मी तुम्हाला तुमच्या खात्यातील कर्म स्टेटस तपासण्यात मदत करू शकेन.