2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

6
सी. विद्यासागर राव

चेन्नामनेनी विद्यासागर राव
 (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు;
जन्म: ४ फेब्रुवारी १९४२)

हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत.

१९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते.

ऑगस्ट २०१४ पासून विद्यासागर राव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आहेत.


उत्तर लिहिले · 9/10/2017
कर्म · 80330
0

महाराष्ट्राचे वर्तमान राज्यपाल रमेश बैस आहेत.

त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2580

Related Questions

क्राफ्ट मधून कस नगरसेवक होता येत?
जर नगरसेवकाला 10 हजार मानधन मिळत असेल, तर 5 वर्षात नगरसेवक अमाप संपत्ती कसे मिळवतात?
नगरसेवकांचे भत्ते कसे आहेत?
कंत्राटदाराकडून नगरसेवक पैसे कमवू शकतात का?
सांगली महानगरपालिका कोणत्या प्रकारची आहे?
आमदार किंवा खासदार फंड नगरसेवक स्वतःच्या नावे मंजूर करून आणू शकतात का?
नगरसेवक भ्रष्टाचार कसा करतात?