2 उत्तरे
2
answers
नाशिकचे जुने नाव काय व कशामुळे पडले?
8
Answer link
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे.
जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.
मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते.
या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीताआणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात.
हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे.
नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.

0
Answer link
नाशिक शहराचे जुने नाव 'गुल्शनाबाद' होते.
नाशिक नावाचा इतिहास:
-
नाशिक हे शहर Godavari नदीच्या काठी वसलेले आहे.
-
‘नाशिक’ हे नाव ‘नासिक’ या शब्दावरून आले आहे.
-
रामayana काळात लक्ष्मणाने रावणाची बहीण Shurpanakha चे नाक कापले होते, त्यामुळे या जागेला नाशिक हे नाव मिळालं.