3 उत्तरे
3
answers
नाशिकचे जुने नाव काय होते?
2
Answer link
गुलशनाबाद...कारण येथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर गुलाबाची शेती होत..जे उच्च प्रतीचे होते.
अकबर बादशहासाठी तत्कालिन गुलशनाबाद(आताचे नाशिक) येथून गुलाब पाठवले जात..
त्यानंतर पौराणिक कथेनुसार लक्ष्मणाने वनवासात असताना शूर्पनखा या राक्षसिणचे नाक कापल्याने 'नासिक' असे नाव पडले..आता शासकिय स्तरावर नासिक ह्या शब्दाएेवजी 'नाशिक' हे नाव रुढ झाले आहे.

0
Answer link
नाशिक शहराचे जुने नाव 'गुल्शनाबाद' असे होते.
नाशिक हे शहर 'पंचवटी' म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे ५ वडांची झाडे होती.
या व्यतिरिक्त, नाशिकला 'त्र्यंबक' आणि 'जनस्थान' या नावांनी देखील ओळखले जात होते.
संदर्भ: