गणित कोडे अंकगणित

बस मध्ये 100 लोक बसली होती, पुढच्या थांब्यावर निम्मी उतरली, तर बस मध्ये आता किती लोक उरली?

2 उत्तरे
2 answers

बस मध्ये 100 लोक बसली होती, पुढच्या थांब्यावर निम्मी उतरली, तर बस मध्ये आता किती लोक उरली?

3
बस मधून निमी (बाई आहे ) आसे समजले तर
99 लोक बस मध्ये राहतील.
आणि जर बस मधून निमि (आर्धी लोक) उतरले
तर 50 लोकं बस मध्ये राहतील.
उत्तर लिहिले · 19/9/2017
कर्म · 25725
0

गणितानुसार, जर बसमध्ये 100 लोक बसले होते आणि पुढच्या थांब्यावर त्यापैकी निम्मे उतरले, तर बसमध्ये 50 लोक उरतील.

स्पष्टीकरण:

  • बसमध्ये सुरुवातीला असलेले लोक: 100
  • उतरलेले लोक: 100 / 2 = 50
  • बसमध्ये उरलेले लोक: 100 - 50 = 50
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1820

Related Questions

एक ते साठ पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती?
सात ने भाग जाणाऱ्या चार अंकी संख्या किती?
आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत किती वेळा काटकोन होईल?
100 आणि 130 चे मूळ अवयव कोणते?
120 आणि 72 या संख्येचे मूळ अवयव कोणते?
110 चे मूळ अवयव कोणते?
75 या संख्येचे मूळ काय आहे?