2 उत्तरे
2
answers
मी उत्तराचे स्पष्टीकरण देऊनही स्पष्टीकरण द्या असे का सांगत आहे?
1
Answer link
दोन वाक्याला स्पष्टीकरण म्हणतात का?
जरा जास्त ओळी लिहून उत्तर द्या, ज्यामुळे स्पष्टीकरण होऊन प्रश्नकर्त्याच्या समस्यांचे निरसन होईल आणि ॲपमधील इतर सदस्यांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे तुमचे उत्तर आवडेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल. धन्यवाद!
0
Answer link
मला तुमच्या प्रश्नाची नोंद आहे, पण मला नक्की कशाबद्दल स्पष्टीकरण हवे आहे, हे समजले नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य आणि अचूक उत्तर देऊ शकेन.