कोडे

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५, २५, २५ रुपये काढून वेटरला दिले. मॅनेजरने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. वेटरने २ रुपये स्वतःला ठेवून तिघांना १, १, १ रुपया परत दिला. म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले. मग २४ + २४ + २४ = ७२ + वेटरचे २ = ७४. मग १ रुपया कुठे गेला?

6 उत्तरे
6 answers

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५, २५, २५ रुपये काढून वेटरला दिले. मॅनेजरने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. वेटरने २ रुपये स्वतःला ठेवून तिघांना १, १, १ रुपया परत दिला. म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले. मग २४ + २४ + २४ = ७२ + वेटरचे २ = ७४. मग १ रुपया कुठे गेला?

4
जरी मित्रांनी २५+२५+२५ गोळा करून ७५ रू दिले असले तरी बिल हे एकाच आले होते....आणि बिलावर मालकाने ७५ रुपयांवर ५ रू सुट दिली होती. म्हणजेच प्रत्येकाला १ रू ६६ पैसे अशी सुठ भेटली होती.त्यातील वेटर ने २ रू स्वात्तकडे ठेवले

हा विषय इथेच संपतो........



पण बिल हे ७० असेल तर मित्रांनी २४ प्रमाणे पैसे काढल्यास ७२ रू होतात. म्हणजे २रू वेटर चे आणि ७० रू मॅनेजर चे.........मग ७५ च्यां मनाने हिशोब का करायचा. 
उत्तर लिहिले · 16/9/2017
कर्म · 1315
3
त्या तीन जणांच्या बिलामध्ये वेटरची टीप जोडली गेलीय... मॅनेजर ५ रु परत दिलेत म्हणजे ७० रु चं बिल घेतलं. २ रु वेटरने घेतले. ३ रु परत त्या तिघांना दिले. झाला ७५ चा हिशोब.
उत्तर लिहिले · 27/9/2017
कर्म · 21970
0

गणितामध्ये गडबड आहे. हिशोब खालीलप्रमाणे करायला हवा:

  • देय बिल: ₹७५
  • प्रत्येकाने दिलेले: ₹२५
  • एकूण तिघांनी दिलेले: ₹२५ * ३ = ₹७५
  • मॅनेजरने दिलेले कन्सेशन: ₹५
  • वेटरलने स्वतःकडे ठेवलेले: ₹२
  • प्रत्येकाला परत मिळालेले: ₹१

अचूक हिशोब:

  • ₹७५ (बिलाचे) + ₹२ (वेटरने ठेवलेले) + ₹३ (परत दिलेले) = ₹८० (एकूण रक्कम)
  • ₹२५ * ३ = ₹७५ (तिघांनी दिलेले)
  • ₹७५ - ₹५ (कन्सेशन) = ₹७० (प्रत्यक्ष बिल)
  • ₹७० (प्रत्यक्ष बिल) + ₹२ (वेटरने ठेवलेले) + ₹३ (परत दिलेले) = ₹७५ (तिघांनी दिलेले)

₹१ रुपया हरवलेला नाही.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाय?
म्हैस काळी दूध पांढरे का, कोडे सांगा?
कोडे पूर्ण करा?
अ, ब आणि क या तीन स्त्रिया राहतात. त्यामध्ये अ ही ब ची सून आहे आणि क ही ब ची मुलगी आहे, तर क चे अ शी नाते काय?
ओळखा पाहू काय असेल. पाटलांच्या घरी हजार गायी सकाळी उठल्यावर काहीच नाही?
जैविक विदारण हे कोणत्या हवामानाचा भाग आहे, कारण सांगा?
भिंतीवरचे गाडगे हालते पण पडत नाही?