2 उत्तरे
2
answers
पुणे ते फलटण किती किलोमीटर आहे?
4
Answer link
पुणे ते फलटण हे अंतर जवळपास 100 km आहे.
तरी तुम्हाला तीन पर्याय देतो , जो योग्य वाटेल त्या मार्गानी जा.
1) मार्ग- स्वारगेट - खंडाळा - लोणंद - फलटण
अंतर- 109 मी
अंदाजे वेळ - 2:33 मी.
2) मार्ग- स्वारगेट - सासवड - लोणंद - फलटण
अंतर- 104 मी
अंदाजे वेळ - 2:35 मी.
3) मार्ग- स्वार गेट - उरळी कांचन -सुपे - फलटण
अंतर- 114 मी
अंदाजे वेळ - 2:45 मी.
तुमचा प्रवास सुखाचा होवो
google

0
Answer link
पुणे ते फलटण अंतर साधारणपणे 115 ते 120 किलोमीटर आहे.
हे अंतर रस्त्याच्या मार्गावर अवलंबून असते. दोन शहरांदरम्यान अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे अंतरात थोडा फरक दिसू शकतो.