4 उत्तरे
4 answers

फंगल इन्फेक्शनवर इंजेक्शन घेऊ शकतो काय?

5
हो आपण फंगल इन्फेक्शन वर इंजेक्शन घेऊ शकता.
  हा उपचार हो इंटर्नल (शरीराच्या आत) होतो . ,पण एक्स्टर्णल (शरीराच्या बाहेरील) पण आपण उपचार घेणे आवश्यक आहे.


आणि इंजेक्शन घेण्यापेक्षा आपण इंटर्नल उपाय म्हणून  न्यू फोर्स -१५० आणि ऑन कॅन या टॅबलेट घेऊन ही कमी करू शकता. (  या टॅबलेट घेताना आपण १ आड  दिवस असे ४ टॅबलेट घेणे आवश्यक आहे.) आणि एक्स्टर्णल उपाय म्हणून terbinaforce plus / Micoate-zgm (स्किन क्रीम) पण वापरू शकता.



खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना भेटा. व त्यांचा सल्ला घ्या.....



उत्तर लिहिले · 10/9/2017
कर्म · 1315
2
Dermi 5 Cream Lava.....................
.....................
उत्तर लिहिले · 11/9/2017
कर्म · 1110
0
फंगल इन्फेक्शनवर (Fungal infection) इंजेक्शन (Injection) घ्यायचे की नाही, हे इन्फेक्शनच्या प्रकारावर आणि तीव्रतेवर अवलंबून असते. काही गंभीर फंगल इन्फेक्शनमध्ये, डॉक्टर इंजेक्शनचा सल्ला देऊ शकतात.
  • उपलब्धता: फंगल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारची इंजेक्शन्स उपलब्ध आहेत.
  • डॉक्टरांचा सल्ला: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही इंजेक्शन घेऊ नये. ते तुमच्या इन्फेक्शनचे निदान करतील आणि योग्य उपचार ठरवतील.
  • गरज: काही प्रकरणांमध्ये, क्रीम (Cream) किंवा गोळ्यांसारख्या (Tablets) इतर उपचारांनी फंगल इन्फेक्शन बरे होत नाही, तेव्हा इंजेक्शनची आवश्यकता भासते.
त्यामुळे, फंगल इन्फेक्शनवर इंजेक्शन घ्यायचे की नाही, हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5180

Related Questions

फंगल इन्फेक्शन कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?
मी फंगल इन्फेक्शनसाठी होमिओपॅथी टॅबलेट घेतो पण कमीच होत नाही?
फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा?
मानेच्या मागे फंगस झाले आहे, काही घरगुती उपाय सांगा?
पामा मलमने खरंच फरक पडतो का गजकर्ण (ringworm) वर?
Tinea Barbae यावर उपाय सांगा. हे चेहऱ्यावर होणारे Fungal Infection आहे का?
Fungal infection var jalim upay sanga?