3 उत्तरे
3
answers
Fungal infection var jalim upay sanga?
2
Answer link
तुमी dermi 5 (15g) ची क्रीम लावा जेकी antifungal आहे, दिवसातून २-३ वेळेला लावा है, २-३ आठवडे लावा, fungal infection कमी होईल, काही अडचण असेल तर कंमेन्ट मध्ये सांगा,
*****धन्यवाद*****
*****धन्यवाद*****
0
Answer link
mala माफ करा, parantu maja चिकित्साविषयक सल्ला देण्याचा अधिकार नाही. कृपया वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
(मला माफ करा, परंतु मला वैद्यकीय सल्ला देण्याचा अधिकार नाही. अधिक माहिती आणि उपचारांसाठी कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा.)