भारताचा इतिहास क्रीडा क्रिकेट

भारताचा पहिला क्रिकेटपटू कोणता?

3 उत्तरे
3 answers

भारताचा पहिला क्रिकेटपटू कोणता?

6
भाऊ क्रिकेटमध्ये एका टीममध्ये ११ जण असतात. म्हणजे एक जण नाही तर पहिले ११ जण क्रिकेट खेळले असणार.
पहिले पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती असं काही असत तर सांगता आलं असतं, पहिला क्रिकेटरच कसा काय रेकॉर्ड ठेवणार राव....
उत्तर लिहिले · 11/9/2017
कर्म · 61495
4
इतिहास

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाजसी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरूद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरूद्ध).

उत्तर लिहिले · 11/9/2017
कर्म · 300
0

भारताचे पहिले क्रिकेटपटू रणजितसिंहजी होते. ते के. एस. रणजितसिंहजी ह्या नावाने देखील ओळखले जातात. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८७२ रोजी झाला होता. त्यांनी इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

ते उजव्या हाताचे फलंदाज होते आणि त्यांची गणना त्यावेळच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2720

Related Questions

तुम्हाला माहित असलेल्या धावपटूंची नावे लिहा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत?
तुमच्या शाळेतील खो-खो खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.?
खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कोठे आयोजित केले होते?
विटीचे माप किती असते?
ग्रामीण खेळ कोणते त्यांची नावे लिहून थोडक्यात माहिती लिहा?
जागतिक पत्त्यातील चार हुकुमती प्रकार कोणते?
क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?