ग्रंथ आणि ग्रंथालय अध्यात्म ज्ञानेश्वरी तत्वज्ञान

ज्ञानेश्वरी साधक वर्ग बर्‍याच ठिकाणी चालतात त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

2 उत्तरे
2 answers

ज्ञानेश्वरी साधक वर्ग बर्‍याच ठिकाणी चालतात त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

2
३ जून २०१७ रोजी निरुपणाऐवजी ग्रुप डीस्कशन झाले.
खालील प्रश्नांवर चर्चा झाली
१. आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय ?
२. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर म्हणजे काय ?
3. पंचकोश म्हणजे काय?
४. व्यष्टी आणि समष्टी म्हणजे काय?
५. मृत्युनंतर नेमके काय होते?
६. जन्म- मृत्यू च्या चक्रात आपण का सापडतो? त्यातून बाहेर येण्यासाठी काय केले पाहिजे?
७.मन सगळ्यात जास्त महत्वाचे का? त्याचे दोष कोणते? त्या दोषांचे निवारण कसे करायचे?
८. साधना करायची म्हणजे नेमके काय?
९. गुरुनी देह ठेवल्यावर ते आपल्याला कसे मदत करतात? गुरुतत्व म्हणजे काय?
१०. जर गुरुतत्व एकाच आहे तर मार्ग भिन्न का?
११. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग म्हणजे का?

ह्या सर्व प्रश्नांची चर्चा म्हणजे ज्ञानेश्वरी साधक वर्ग होय
उत्तर लिहिले · 17/12/2017
कर्म · 45560
0

ज्ञानेश्वरी पारायण हा एक धार्मिक विधी आहे जो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केला जातो. यात ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन केले जाते.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2840

Related Questions

भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी व कधी लिहिला?
ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती कोणत्या इसवी सनात झाली?
ज्ञानेश्वरी अखंड आहे काय यामध्ये?
संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अर्थासहित कोठे मिळेल?