वित्त मंत्री वित्त मंत्री अर्थशास्त्र

भारताचे वित्त मंत्री कोण आहेत?

4 उत्तरे
4 answers

भारताचे वित्त मंत्री कोण आहेत?

4
अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री/वित्तमंत्री आहेत.


हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत.

ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.

 इ.स. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

 जून ३, इ.स. २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.

जन्म : डिसेंबर २८, इ.स. १९५२, नवी दिल्ली

शिक्षण : बी.कॉम. एल्‌एल.बी.


उत्तर लिहिले · 7/9/2017
कर्म · 80330
0
अरुण जेटली हे भारताचे वित्तमंत्री आहेत.
उत्तर लिहिले · 28/11/2017
कर्म · 510
0

भारताचे विद्यमान वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण आहेत.

त्यांनी 31 मे 2019 रोजी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भारताचे अर्थमंत्री कोण?
भारताचा वित्तमंत्री कोण आहे?
आपला अर्थ मंत्री कोण आहे?