Topic icon

वित्त मंत्री

1
भारताचे सध्याचे अर्थमंत्री
निर्मला सीतारमण
ह्या आहेत.
उत्तर लिहिले · 13/8/2019
कर्म · 18160
4
अरुण जेटली हे सध्याचे भारतातील वित्त मंत्री होय...
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
उत्तर लिहिले · 13/11/2017
कर्म · 458560
4
अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री/वित्तमंत्री आहेत.


हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत.

ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.

 इ.स. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

 जून ३, इ.स. २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.

जन्म : डिसेंबर २८, इ.स. १९५२, नवी दिल्ली

शिक्षण : बी.कॉम. एल्‌एल.बी.


उत्तर लिहिले · 7/9/2017
कर्म · 80330
7
भारताचे अर्थमंत्री श्री अरुण जेटली आहेत
तर महाराष्ट्राचे अर्थ मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार आहेत
उत्तर लिहिले · 25/4/2017
कर्म · 9460