सामान्य ज्ञान ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा विज्ञान

तारापूर, तुर्भे, कल्पक्कम, कैगा यापैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

3 उत्तरे
3 answers

तारापूर, तुर्भे, कल्पक्कम, कैगा यापैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

1
#Narora Atomic Power Station Narora Uttar Pradesh 440  MW
#Rajasthan Atomic Power Station Rawatbhata Rajasthan 1180  MW
#Tarapur Atomic Power Station Tarapur Maharashtra 1400  MW
#Kakrapar Atomic Power Station Kakrapar Gujarat 440  MW
#Kudankulam Nuclear Power Plant Kudankulam Tamilnadu -  MW
#Madras Atomic Power Station Kalpakkam Tamilnadu -  MW
#Kaiga Nuclear Power Plant Kaiga Karnataka 660  MW
#Madras Atomic Power Station Kalpakkam Tamil Nadu 440  MW
तुर्भे मध्ये nuclear power plant नाही
उत्तर लिहिले · 20/8/2017
कर्म · 17040
0
तुर्भे या ठिकाणी अणू ऊर्जा केंद्र नाही, त्या ठिकाणी किरणोत्सर्गी समस्थानिके बनवली जातात, त्यांचा उपयोग कर्करोग, गलगंड इ. रोगांवर उपचारासाठी करतात.
उत्तर लिहिले · 23/10/2017
कर्म · 2420
0

तारापूर, तुर्भे, कल्पक्कम आणि कैगा यापैकी तुर्भे येथे अणुऊर्जा निर्मिती केंद्र नाही.

तारापूर: हे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. NPCIL

कल्पक्कम: येथे मद्रास अणुऊर्जा केंद्र (MAPS) आहे. NPCIL

कैगा: कैगा येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे. NPCIL

तुर्भे: हे मुंबईजवळ एक औद्योगिक क्षेत्र आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
केशिकत्व म्हणजे काय?
जैवतांत्रज्ञानाचा इजतहास स्पष्ट करा?
हायड्रंट म्हणजे काय?
कृत्रिम खाद्य रंग, त्यात जाणारे पदार्थ सांगा आणि त्याचे दुष्परिणाम लिहा. (सामान्य विज्ञान)
खनिजांचे उपयोग लिहा?