2 उत्तरे
2
answers
औरंगाबादमध्ये हेडफोन दुरुस्तीची ठिकाणे कुठे आहेत?
2
Answer link
Headphone कोणती आहे
मोबाईल सोबत आलेली आसेल तर त्याची गाॅरंटी साहा महीने आसते ते साहा महीन्याच्या आत बदलून मिळते
इतर दुसरे हेडफोन आसेल तर इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाईल रिपेरिगच्या सेंटर वर दाखवून पाहा.
मोबाईल सोबत आलेली आसेल तर त्याची गाॅरंटी साहा महीने आसते ते साहा महीन्याच्या आत बदलून मिळते
इतर दुसरे हेडफोन आसेल तर इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाईल रिपेरिगच्या सेंटर वर दाखवून पाहा.
0
Answer link
औरंगाबादमध्ये हेडफोन दुरुस्तीची काही ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
- ओम साई राम मोबाईल: हे दुकान हेडफोन दुरुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. पत्ता: Shop No. 11, Ram Nagar, Aurangabad, Maharashtra 431001 Google Maps
- लोकप्रिय मोबाईल दुरुस्ती केंद्र: गुलमंडी येथे असलेले हे दुकान मोबाईल आणि हेडफोन दुरुस्तीसाठी ओळखले जाते.
- श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स: हे दुकान नवीन हेडफोन विक्री तसेच दुरुस्ती देखील करते. पत्ता: Shop No 1, N 5, Cidco, Aurangabad, Maharashtra 431003.