2 उत्तरे
2
answers
गुगलची स्थापना कोणी व कधी केली?
4
Answer link
गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. डिसेंबर ३१, २००६ रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५ पासून सुंदर पिचाई गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
0
Answer link
गुगलची स्थापना
कोणी केली:
- लॅरी पेज (Larry Page)
- सर्गेई ब्रिन (Sergey Brin)
कधी केली:
- ४ सप्टेंबर १९९८ (4 September 1998)
हे दोघे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील (Stanford University) पीएच.डीचे (Ph.D) विद्यार्थी होते.
अधिक माहितीसाठी: गुगल विषयी