भूगोल
सामान्य ज्ञान
कुतूहल
नदी
समुद्रशास्त्र
समुद्राची जास्तीत जास्त खोली किती असते? तसेच जगातील सगळ्यात खोल समुद्र कोणता आहे?
3 उत्तरे
3
answers
समुद्राची जास्तीत जास्त खोली किती असते? तसेच जगातील सगळ्यात खोल समुद्र कोणता आहे?
9
Answer link
पृथ्वीवरील सर्वात खोल पॉइण्ट चॅलेंजर डीप या नावाने ओळखला जातो. पॅसिफिक समुद्राच्या पश्चिमेला११,०३४ मीटर खोल असा हा मरिआना ट्रेंच नावाचा पॉइण्ट आहे. असं म्हणतात, की या पॉइण्टच्या तळाशी एव्हरेस्ट पर्वत उभा केला तरी पाण्याच्या स्तरापर्यंत एखादे मैल अंतर शिल्लक राहील-
पॅसिफिक समुद्रात सर्वाधिक म्हणजे २५,००० आयलण्डस् आहेत- अंटार्क्टिकावर जितका बर्फ आहे तितकंच पाणी अटलाण्टिक समुद्रात आहे-
सर्वाधिक मोठा, खोल आणि जुना समुद्र म्हणजे पॅसिफिक.
सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखीचे उगमही याच समुद्राच्या तळाशी आहेत.
सर्वात तरुण असं वर्णनहोणारा समुद्र म्हणजे अटलाण्टिक- जगातील बहुतांश नद्या अटलाण्टिक महासागरात लुप्तहोतात-
जहाजाचं पहिलं पाऊल याच समुद्रात पडलं आणि विमानाची समुद्र ओलांडण्याची पहिली भरारीसुद्धा अटलाण्टिकवरूनच झाली-
जगातली पहिली यशस्वी टेलिग्राफ केबल मोहीम अटलाण्टिक महासागराखाली १८६६ साली बांधण्यात आली-
जगातील सर्वाधिक मोठ्या भरती या अटलाण्टिक महासागरात येतात. कॅनडातील बे ऑफ फुण्डी नावाची भरती ही जगातील सर्वाधिक उंच (जवळपास तीन मजली) मानली जाते. या भरतीमुळे न्यू ब्रुन्सविक आणि नोवा स्कॉटिया हे भाग वेगळे होतात.-
रहस्य आणि गुंतागुंत यांमुळे जागतिक चर्चेचा विषय ठरलेला बर्म्युडा ट्रँगल अटलाण्टिकमध्येचआहे. टायटॅनिक बोटही अटलाण्टिक मध्येच बुडाली होती- मध्य आणि पूर्व आशियाई देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका यांना जोडणारे प्रमुख समुद्री रस्ते हिंदीमहासागरातून जातात-
हिंदी महासागरामुळे जगातील ४० टक्के तेल उत्पादन होऊ शकतं-
बाल्टीक समुद्राचं पाणी हिवाळ्यात पूर्णत: गोठतं-
डेड सीमध्ये खनिज आणि मिठाचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की त्यात मासे आणि पाणवनस्पती जिवंत राहू शकत नाहीत. डेड सीमध्ये ३३ टक्के मीठ आहे. याच पाण्यातील चिखलापासून इजिप्तमधील ममीजच्या भोवतालचं बांधकाम झालं होतं-
डेड सीमध्ये आपण न बुडता तरंगत राहतो म्हणून पर्यटकांची मोठी पसंती या ठिकाणाला आहे. इथल्या किनार्यावरही गुरुत्वाकर्षणाचं प्रमाण तुलनेने कमी आहे- आपल्या शरीरात समाविष्ट असणारे बरेचसे घटक डेड सीच्या पाण्यात असल्याने इथे मेडिकल टुरिझमची चलतीअसते. या पाण्यातील मिठात डाग, कोंडा दूर करणं, वेदना, ताणतणाव कमी करण्याचे गुण आहेत- मेडिटरेनिअन समुद्र युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील जवळपास २१ देशांच्या सीमेवर आहे- ब्लॅक सीमध्ये असणार्या घटकांमुळे तिथे प्राणवायूचं प्रमाण सर्वात कमी असत

1
Answer link
1.pacific Ocean(सगळ्यात खोल समुद्र)
Max depth(M)~
=10918Meter
Max depth(Ft)~
=35820 Ft
Max depth(M)~
=10918Meter
Max depth(Ft)~
=35820 Ft
0
Answer link
समुद्राची जास्तीत जास्त खोली 11,034 मीटर (36,201 फूट) आहे. ही खोली मारियाना गर्तेत (Mariana Trench) आहे, जी पश्चिम प्रशांत महासागरात (Western Pacific Ocean) आहे.
जगातील सगळ्यात खोल समुद्र मारियाना गर्ता आहे. ही गर्ता अनेक किलोमीटर लांब असून ती चंद्राच्या पृष्ठभागापेक्षाही अधिक खोल आहे.
मारियाना गर्तेच्या तळाशी प्रचंड दाब असतो आणि तेथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. त्यामुळे तेथील जीवसृष्टी अतिशय खास असते.
अधिक माहितीसाठी: