2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते?
            14
        
        
            Answer link
        
        अल मक्तौम आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई हे विमानतळ प्रवाशांसाठी रविवारपासून खुले करण्यात आले आहे. हा जगातील सर्वांत मोठा विमानतळ ठरला आहे. या विमानतळाच्या बांधणी आणि सुशोभिकरणासाठी सुमारे ३२ लक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आलेले आहेत. या विमानतळाचे काम अद्यापही सुरू आहे. या विमानतळावर पाच हवाई धावपट्ट्या उभारण्यात येत आहेत. वर्षाकाठी या विमानतळावर १ अब्ज ६० लाख प्रवासी उड्डाण करू शकतील अशा पायाभूत सुविधा या विमानतळावर उभारण्यात येत आहेत.
        
            0
        
        
            Answer link
        
        सऊदी अरेबियामधील दम्माम शहरात असलेले किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ (King Fahd International Airport) हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे.
क्षेत्रफळ: हे विमानतळ 776 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.
या विमानतळाची स्थापना 1999 मध्ये झाली. यात 6 टर्मिनल आहेत.