3 उत्तरे
3
answers
एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट?
17
Answer link
एक गुंठा म्हणजे १०८९ चौरस फुट...परंतु सद्यस्थिती मध्ये जमीन विकणारे १००० चौरस फुट ला कच्चा गुंठा म्हणुन फसवणूक करतात...
एक गुंठा=१०८९ चौ. फुट
एक एकर (४0 गुंठे)-१०८९*४०= ४३५६० चौ. फुट
एक हेक्टर (२.५एकर किंवा १००गुंठे)-१०८९*१००=१०८९०० चौ. फुट
एक गुंठा=१०८९ चौ. फुट
एक एकर (४0 गुंठे)-१०८९*४०= ४३५६० चौ. फुट
एक हेक्टर (२.५एकर किंवा १००गुंठे)-१०८९*१००=१०८९०० चौ. फुट
0
Answer link
गुंठा हे क्षेत्रफळ मोजण्याचे एक भारतीय एकक आहे. एक गुंठा म्हणजे 1,089 स्क्वेअर फूट (square feet) किंवा 101.17 चौरस मीटर (square meters) असतो.
हे एकक विशेषतः जमीन आणि भूखंडांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी वापरले जाते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: