गणित
व्यावसायिक गणित
एक महिला दुकानदाराकडे जाते आणि २०० रुपयांचे सामान घेते आणि १००० ची नोट देते. पण दुकानदाराकडे १००० चे सुट्टे नसल्यामुळे तो शेजाऱ्याकडून १००० चे सुट्टे आणतो आणि ८०० रुपये बाईला परत देऊन २०० गल्ल्यामध्ये टाकतो. पण शेजारी म्हणतो की नोट नकली आहे आणि तो त्याचे खरे १००० रुपये परत नेतो. मग आता दुकानदाराला किती तोटा झाला आणि तो कसा झाला सविस्तर सांगा?
4 उत्तरे
4
answers

2
Answer link
दुकान दाराला 2000 रुपयेच नुकसान झाले कस ते पाहू.
1) त्या बाईने केलेली खरेदी - 200 रुपये
2) दुकान दाराने त्या बाईला परत दिलेले रूपये - 800 रुपये
३) आणि ज्याच्या कडून सुटे पैसे घेऊन आला होता त्याने परत नेलेले रुपये - 1000
एकूण - 2000 रुपयाचा तोटा
आणि त्या बाईला एकूण - 1000 रुपयाचा फायदा.ते कसं तर 200 रुपयांचं समान घेतलं तिने आणि दुकान दाराने दिलेले 800 रुपाये.👍

1
Answer link
आपण काही सोपी उदाहरण घेऊ.समजा तुम्ही एक 10 रुपयाची वस्तू घेता आणि 20 रुपये देता , दुकानदार काहीच पैसे परत करत नाही तेंव्हा तुम्हा 10 रु चा तोटा होतो आणि दुकानदाराला 10 चा फायदा. समजा याच व्यवहारात तुम्हाला त्याने 10 च्या ऐवजी 15 रुपये परत दिले तर तूम्हाला फायदा किती होईल? 5 रुपयाचा. आणि 5 रुपयाचं नुकसान होईल दुकानदाराला. म्हणजेच कुठल्याही व्यवहारात एकाला जेवढा फायदा होतो तेवढाच दुसऱ्यला नुकसान.
आता या प्रश्नात त्या बाईला किती फायदा झाला? 200ची वस्तू जी फुकटात मिळाली आणि 800 रुपये. म्हणजे 1000 रुपयांचा. शेजारच्या दुकानदराला त्याचे पूर्ण पैसे मिळाले त्यामुळे काही फायदा किंवा नुकसान नाही. आणि या दुकानदाराला म्हणून 1000 रु च नुकसान झालं.
ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी परत समजावतो.
बाईने 1000 ची नोट दिली पहिल्या दुकानदाराला. पाहिल्याने ती दुसऱ्याला देऊन 1000 रु सुटे घेतले. या सुट्या पैशातलेच 800 रु. आणि 200 ची वस्तू बाईला दिली.
Case1. जर ती नोट खोटी नसती, तर कुणालाच काही फायदा नुकसान नाही. बाईने 1000 दिले त्यात 200 ची वस्तू आणि 800 परत. शेजारचा दुकानदार 1000 घेतले आणि 1000 चे सुटे दिले. या दुकानदाराने 1000 ची नोट दिले 1000 चे सुटे घेतले( बाकी 0). 1000 सुट्यातून 200 स्वतःकडे ठेवले त्याचा जागेवर 200 ची वस्तू आणि उरलेले 800 बाईला दिले ( बाकी0)
case 2. नोट खोटी पण शेजारचा दुकानदाराला समजलं नाही. यात बाईला 1000 चा फायदा झाला, तिने एक कागदाचा तुकडा( खोटी नोट किंमत 0) देऊन 200 ची वस्तू आणि 800 रु मिळवले. दुकानदार 1ने तोच तुकडा देऊन 1000 सुटे घेलते आणि 200 ची वस्तू आणि 800 परंत बाईला दिले. ( बाकी 0). शेजारचा दुकानदार ज्याच्याकडे 1000 ची खोटी नोट आहे त्याला 2 दिवसाने समजल नोट खोटी आहे पण कुणी दिली हे आठवत नसेल तर त्याला ती फेकावी लागेल. म्हणजे त्याला 1000 च नुकसान. किंवा त्याने परत ती कुणाला दिली त्याच 1000 च नुकसान. म्हणजे 1000 चा त्या बाईला फायदा तर 1000 च कुणालातरी नुकसान
Case 3: शेजारचा दुकानदार नोट परत करतो.
वर सांगितल्या प्रमाणे बाईला 1000 चा फायदा. शेजारच्या दुकानदाराने 1000 आधी दिलेले सुटे परत मिळवले. त्यामुळे नुकसान त्याच काहीच नाही. जेंव्हा पहिल्या दुकानदाराने 800 रुपये आणि 200 ची वस्तू बाईला दिली होती ते त्याने शेजारच्या कडून घेतलेल्या सुट्या पैशातून दिले होते. ते त्याचे न्हवते म्हणून ते नुकसानीत मोजता येणार नाहीत. जर शेजारचा दुकानदार नसता आणि आणि त्याच्या कडचेच पैसे दिले असते आणि जेंव्हा त्याला समजलं असत कि 1000 ची न खोटी आहे त्याने फेकली असती तेंव्हाही त्याच 1000 च नुकसान झालं असत

0
Answer link
या समस्येचं उत्तर खालीलप्रमाणे:
दुकानदाराला झालेला तोटा: ₹1000
तोट्याची विभागणी:
- ₹200 (ग्राहकाला दिलेले सामान)
- ₹800 (ग्राहकाला परत दिलेले सुट्टे पैसे)
स्पष्टीकरण:
- दुकानदाराने ग्राहकाला ₹200 चे सामान दिले.
- ग्राहकाने ₹1000 ची नोट दिली.
- दुकानदाराने शेजाऱ्याकडून ₹1000 चे सुट्टे आणले.
- दुकानदाराने ग्राहकाला ₹800 परत दिले.
- नंतर ती नोट नकली निघाल्यामुळे दुकानदाराने शेजाऱ्याला ₹1000 परत दिले.
या व्यवहारात, दुकानदाराने एकूण ₹1000 गमावले, कारण त्याला ग्राहकाला ₹200 चे सामान मोफत द्यावे लागले आणि ₹800 सुट्टे पैसे परत द्यावे लागले. शेजाऱ्याला त्याचे पैसे परत मिळाल्यामुळे त्याला कोणताही तोटा झाला नाही.