व्यवसाय मार्गदर्शन
शिक्षण
परीक्षा
प्रवेश परीक्षा
संगणक शिक्षण
माझं MSCIT 2008 साली झालं आहे, आता मला परत करायची इच्छा आहे तर दुसऱ्यांदा करता येते का?
2 उत्तरे
2
answers
माझं MSCIT 2008 साली झालं आहे, आता मला परत करायची इच्छा आहे तर दुसऱ्यांदा करता येते का?
4
Answer link
हो करता येत. 2008 नंतर अभ्यासक्रमात पण बराच बदल झाला आहे. आताच्या अभ्यासक्रमात latest versions चा समावेश केलेला आहे.
ज्यांचे MSCIT झाले आहे, पण उजळणीसाठी पुन्हा करायचे आहे अश्यांसाठी MSCIT Refresh course सुद्धा उपलब्ध आहे.
ज्यांचे MSCIT झाले आहे, पण उजळणीसाठी पुन्हा करायचे आहे अश्यांसाठी MSCIT Refresh course सुद्धा उपलब्ध आहे.
0
Answer link
MS-CIT चा कोर्स तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही 2008 मध्ये हा कोर्स केला असला तरी, तुम्हाला तो पुन्हा करायची इच्छा असल्यास तुम्ही तो नक्कीच करू शकता. MS-CIT कोर्स पुन्हा करण्यासाठी कोणतीही अट नाही.
तुम्ही MS-CIT चा कोर्स अधिकृत MS-CIT सेंटरमध्ये जाऊन करू शकता.
अधिक माहितीसाठी, MS-CIT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MKCL.