शिक्षण कागदपत्रे प्रमाणपत्र

10वीचे मार्कशीट हरवले आहे, त्यासाठी काय करता येईल?

2 उत्तरे
2 answers

10वीचे मार्कशीट हरवले आहे, त्यासाठी काय करता येईल?

5
*महाराष्ट्र बोर्ड :*

१९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १०वी किंवा १२वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर त्यांना ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

*Website :* www.boardmarksheet.maharashtra.gov.in

शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा. कदाचित कोणाच तरी काम होऊन जाईल.
उत्तर लिहिले · 30/4/2017
कर्म · 130
1
सर्वात आधी आपले जे कागदपत्रे हरवले आहे ते जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करा आणि पेपर मध्ये जाहिरात द्या. त्यानंतर तक्रारीची प्रत आणि पेपरमधील जाहिरातीचे कात्रण हे अर्जासोबत जोडून तुमच्या बोर्डाकडे रीतसर अर्ज करा. त्या मार्कशीटची कॉपी मिळून जाईल.
उत्तर लिहिले · 30/4/2017
कर्म · 3180

Related Questions

M81/YOGC506/EE/20260529 Q pepar?
माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?
प्रभावी वर्गखोली (Class room) व्यवस्थापन?