भाषा शब्दार्थ

अत्यल्प चा अर्थ काय आहे?

4 उत्तरे
4 answers

अत्यल्प चा अर्थ काय आहे?

5
अति+अल्प
ई नंतर विजातीय स्वर आल्यास ई चा य होतो याला यानादेश स्वर संधी म्हणतात
उत्तर लिहिले · 21/4/2017
कर्म · 9460
1
अत्यल्प म्हणजे कमी प्रमाणात ..............................................
उत्तर लिहिले · 21/4/2017
कर्म · 7940
0

'अत्यल्प' या शब्दाचा अर्थ "< b>खूप कमी" किंवा "< b>अतिशय लहान" असा होतो.

उदाहरणार्थ:

  • या योजनेत अत्यल्प गुंतवणूकदारांना लाभ मिळेल.
  • अत्यल्प वेळात काम पूर्ण करायचे आहे.

In English, "अत्यल्प" can be translated to:

  • Very little
  • Minimal
  • Negligible
  • Meager
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2200

Related Questions

वीर नावाचे इंग्रजी स्पेलिंग काय?
आकाश समानार्थी शब्द काय आहे?
मराठी बद्दल संपूर्ण माहिती जसे की मराठी दिवस, मराठी प्रथम कवी, मराठी प्रथम व्यक्ती, मराठी भाषेचा उगम कुठून झाला?
सर्वात जुनी भाषा कोणती?
मराठी भाषेची माहिती?
मराठी ळ हा शब्द कसा आला?
मराठी मधील 'ळ' या शब्दाचा प्रकार काय आहे?