3 उत्तरे
3 answers

आयटम म्हणजे काय?

2
आयटम म्हणजे एखादी वस्तू, माल, सामान, त्याला आपण आयटम बोलतो.
उत्तर लिहिले · 17/4/2017
कर्म · 0
0
तसे तर आयटमचे खूप अर्थ आहेत व टपोरी भाषेत मुलीला किंवा महिलेला आयटम असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 17/4/2017
कर्म · 655
0

आयटम (Item) म्हणजे:

संगणक प्रोग्रामिंगमध्ये, आयटम म्हणजे डेटा स्ट्रक्चरमधील एक घटक किंवा सदस्य. हे व्हेरिएबल (variable), ऑब्जेक्ट (object), किंवा रेकॉर्डमधील फील्ड असू शकते.

सोप्या भाषेत, आयटम म्हणजे वस्तू, गोष्ट, किंवा घटकाचा भाग.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 860

Related Questions

तोंडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
बी.एस्सी मराठी पेपर उत्तर मिळेल का?
मराठी भाषा विकास व संमिश्र संस्कृती कोणत्या राजवटीत झाली?
मराठी लेखन विषयक नियम कोणी तयार केले? औषधांचे नियम काय आहेत?
यूट्यूब वर शेअर मार्केटचे कोणाचे मराठी व्हिडीओ बघावे म्हणजे जेणेकरून सर्व माहिती मिळेल?
माझे गाव निबंध कसा लिहावा?
माझ्या कल्पनेतील शहर निबंध कसा लिहावा?