2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव कोणते?
3
Answer link
डिजिटल इंडिया च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरिसाल हे गाव महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून साकारण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या अंतर्गत गावात विविध प्रकाराच्या 18 ई-नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, मायक्रोसॉफ्ट चे राज्यातील तंत्रज्ञान प्रमुख प्रशांत शुक्ला आणि इतर संबंधित मंडळींनी या गावाची पाहणी केली.
पाथमिक स्वरूपामध्ये गावात ई-स्किल सेंटर, ई-लर्निंग क्लासरुम, ई-हेल्थ सेंटर, डिजिटल क्लासरुम, ऑनलाईन सेतु केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, क्लाऊड बेस ई-लर्निंग, इ. सेवा सुरू करण्यात आल्या आहे. तसेच सुमारे 18 विविध शासकीय यंत्रणा आणि विभागाकडून येथे डिजिटल उपक्रम साकारल्या जाणार आहे.
या 18 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र; BSNL; आरोग्य विभाग; स्पेशालिटी हॉस्पिटल; एल.व्ही. प्रसाद आय केअर सेंटर, हैद्राबाद; शिक्षण विभाग; चैतन्य सॉफ्टवेअर; कृषि विभाग; व्हि. ॲग्री हैद्राबाद; इंडूस टॉवर; स्कील डेव्हलपमेंट; सेतू, महा ऑनलाईन; पोस्ट ऑफिस; मेळघाट टायगर प्रोजेक्ट; MIDC; धारणी प्रकल्प कार्यालय; CDAC; ब्रीटानिया यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येणार आहे.

0
Answer link
महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव हरिसाल आहे.
हे गाव अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात आहे.
हरिसाल गावाला डिजिटल बनवण्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे (Melghat Tiger Reserve) महत्त्वाचे योगदान आहे.
(Harisal is the first digital village in Maharashtra, located in Chikhaldara Taluka of Amravati district. Melghat Tiger Reserve played an important role in making this village digital.)